PM किसान सन्मान निधी या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी
बांधव पत्र आहेत ? | या योजनेमध्ये नवीन बदल समजून घ्या.
महाराष्ट्र
राज्य :- शासनाने
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM_KISAN)योजना मागील काही वर्षापासून सुरु केली आहे. या योजनेमुळे सर्व लहान
आणि सीमांत जमीनधारक शेतकरी बांधवाना,शेतकरी कुटुंबाना शेती आणि संबधित उपक्रम तसेच घरगुती
संबधित विविध वस्तू सामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक गरजांची पूर्तता
करण्यासाठी शासनाने साहाय्य प्रदान केले आहे.
या योजने मध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघुयात
Ø
प्रधान
मंत्री किसान सन्मान निधी (PM_KISAN)
या योजनेमध्ये कुटुंबाची
व्याख्या म्हणजे पती,पती व अल्पवयीन (१८ वर्षाखालील ) मुले अशी आहे.
Ø
राज्य
शासन या योजने अंतर्गत पात्र व अपात्र शेतकऱ्यांची ओळख पडताळणी करते.
Ø
प्रधामंत्री
किसान सन्मान निधी (PM_KISAN) या योजेनेच्या लाभार्थ्यांना लाभ थेट
लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार.