शेतकऱ्यांना मोठी सोय | आता गावात गावापासून ते शेतापर्यंत शेत रस्ता होणार | ग्राम समृद्धी शेत-पानंद रस्ते योजना |२०२१

 

शेतकऱ्यांना मोठी सोय | आता गावात गावापासून ते शेतापर्यंत शेत रस्ता होणार | ग्राम समृद्धी शेत-पानंद रस्ते योजना |२०२१



शेतकऱ्यांसाठी सोयी साठी हि योजना खूपच  फायद्याची ठरणार आहे.आता प्रत्येक गावापासू ते शेतापर्यंत शेत रस्ता होणार, मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पानंद रस्ते योजना राबविण्याचे निर्णय.Shet Rasta Yojana शेत रस्ता योजना २ लाख किलोमीटरचे रस्ते गावातीत गावापासून ते शेतापर्यंत बांधण्याचे राज्यसरकारचे निर्णय.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पानंद रस्ते योजना

राज्यातील प्रत्येक गावातील शेतकरी व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनातू मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध हि संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यामातू राबिण्यात येत आहे.

हि योजना राबवितांना येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करून या योजनेंतर्गत शेत,पानंद रस्ते बनविण्यात येणार.या योजनेतील कामांसाठी मनरेगा मधून आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहोयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे खूप शेतकऱ्यांचे फायदे होणार आहे,तसेच गावात रोजगार सुद्धा उपलब्ध होईल.

प्रत्येक गावापासून सरासरी ५ किलोमीटर एवढे अंतरचे शेत- पानंद रस्ते बनविण्यात येणार आहे.

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post