आमच्या विषयी

आमच्या विषयी

प्रकाशक व मुख्य संपादक : कु.मोहर पोपट बागुल

मो.नं. : ८३९०३४७४०२,८३०८७३७४३४

Reg.No. (नोदणी क्रमांक ) :- UDYAM-MH-09-0004994

(सदर डिजिटल न्यूज,मिडिया हे केंद्र शासनाच्या उद्योग आधार ला नोंदणीकृत आहे.)

आदिवासी प्रेस न्यूज या डिजिटल न्यूज मिडिया प्लॅटफॉर्म चे प्रकाशक व मख्य संपादक :- कु.मनोहर पोपट बागुल,आदिवासी प्रेस न्यूज,तसेच प्रचारक : जयस संघटन,महाराष्ट्र राज्य,उद्योजक :शेतकरी ग्राहक सेवा केंद्र,डिजिटल मार्केटिंग कंपनी,फाऊंडर: ट्रायबल डिजिटल अग्रो मार्केट.

सदर डिजिटल न्यूज मिडिया हे पिंपळनेर,साक्री (धुळे) येथून महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते.बातमी,लेख,मजकूर  व माहिती मधील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता आदिवासी प्रेस न्यूज पडताळून पाहू शकत नाही.त्यामुळे बातमी,लेख,मजकूर  व माहितीतून उध्वणाऱ्या कोणत्याही विषयाला आदिवासी प्रेस न्यूज डिजिटल मिडिया जबाबदार नसून संबधित वार्ताहर,प्रतिनिधी व लेखक असतील याची नोंद घ्यावी.या डिजिटल मिडिया वर प्रकाशित झालेल्या बातम्या,लेख,मजकूर व माहिती संधर्भात काही वाद उद्भवल्यास ते साक्री न्यायालयाअंतर्गत राहील.( साक्री न्यायक्षेत्र).

मुख्य संपादक :

मनोहर बागुल,

संपर्क : मो.नं :- ८३९०३४७४०२,८३०८७३७४३४

ईमेल : adivasipressnews83@gmail.com

website : www.adivasipressnews.in,www.tribaldigitalagromarket.in

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin