शेतकरी बांधवाना आनंदाची बातमी ! | कृषी वीजपंप झाले सुट.| महाराष्ट्र शासन निर्णय
सर्व शेतकरी बांधवांचे कृषीपंप वीज बिल माफ करण्यात आले आहे.
महाराष्ट्र:- राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना
शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माय्रादित
कडून वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून महावितरण कंपनीस
केली जाते.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस कृषिपंप ग्राहकांना अर्थसहाय याकरिता वित्तीय
वर्ष 2021-२२ मध्ये मागणी क्रमांक के-६
मुख्य लेखाशीर्ष 28015572 या लेखाशीर्षाखाली रू.५300.00 कोटीची अर्थसंकल्पीय
तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून रु. 361.00 कोटी रक्कम दिनांक 29 जुन, 2021
च्या आदेशान्वेय
तरदूत करण्यात आली आहे. आता वित्त विभागाने
अनुमती दिल्यानुसार रु. 2927.74 कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनीस समायोजनाने उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय : कृषीपंप
ग्राहकांना सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महाराष्ट्र
राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना देय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेपैकी
रु.२९२७.७४ कोटी (रुपये दोन हजार नऊशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख फक्त) रोखीने
वितरीत न करता समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात
येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संपूर्ण माहिती पहा.
PDF येथे क्लिक करा.