“हर घर दस्तक” मोहीम
उत्कृष्ट रितेने सुरु !
बल्हाने,साक्री:- सध्या संपूर्ण देशात सुरु असलेल्या “हर घर दस्तक”
हि मोहिमेंतर्गत कोविड १९ लसीकरण मोहीम
चांगल्या रीतीने सुरु आहे.दि.२२-११-२०२१ वार – सोमवार रोजी साक्री तालुक्यातील बल्हाने ,
धोंगडे दिगर ,शेलबारी,पारगाव,मंडाने व येथील परिसरात,गावात घरोघरी जाऊन जनजागृती केली.जनजागृती
साठी जि.प.शाळेचे शिक्षक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,डॉक्टर्स,नर्सेस व गावातील
श्री. ताराचंद अहिरे,श्री.आप्पा अहिरे, चेतन बागुल,मनोहर बागुल (आदिवासी प्रेस न्यूज),जयकर अहिरे,प्रमोद शिंदे
(जयस) इ.तरुण मंडळीने जनजागृती करून गावातील लोकांना लसीकरण घेण्याचे आवाहन केले व
लसीकरण स्थळी येण्सया सांगितले.ह्यावेळी जि.प.शाळेचे शिक्षिका श्रीमती.वैशाली सोनवणे मॅडम, येथील उपकेंद्राचे डॉक्टर्स,नर्सेस,येथील
आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते व नागरिकांना
लसीकरण देण्यात आले.
गावात जनजागृती करतांना |
कोरोना लसीकरण करतांना |
Teem-
Manohar Bagul,
adivasi press news
Tags:
आजची बातमी