ग्रामपंचायतींना १५
व्या वित्त आयोगाची निधी वितरीत | महाराष्ट्र
महाराष्ट्र :- १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२१-२०२२ च्या
बंधित ग्रंटचा (टाइड) पहिल्या हप्त्यापोटी रु.१२९२.१० कोटी इतका निधी ग्रामपंचायतींना
प्राप्त झाला आहे.शासनाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना देयात येणार सदर निधी
हा public Management System (PFMS)
प्रणाली च्या माध्यमातून वितरीत करणे बंधनकारक केले आहे. तसेच सदर निधी हे PRIASoft-PFMS या
दोन प्रणालींचे इंटिग्रेशन केले आहे जेणेकरून सदर निधी थेट लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचेल.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.त्यचा संगणक क्र. 20211091136175120
हा आहे.
किंवा शासन परिपत्रक पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
Tags:
आजची बातमी