अंगणवाडी सेविकांना आनंदाची बातमी |भाऊबीजला मिळणार २ हजार रुपयांची भेट

 

अंगणवाडी सेविकांना आनंदाची बातमी |भाऊबीजला मिळणार २ हजार रुपयांची भेट



मुंबई,महाराष्ट्र :- अंगणवाडी सेविकांना आनंदाची बातमी |भाऊबीजला मिळणार २ हजार रुपयांची भेट- महिला व बालविकास मंत्री ड.यशोमती ठाकूर यांचे निर्णय

एकात्मिक बालविकास सेवा योजेनेंतर्गत कार्यरत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका,मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना दिवाळीला भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये प्रत्येक अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका,मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आले, असे माहिती महिला व बालविकास मंत्री ड.यशोमती ठाकूर यी यांनी दिली आहे.

सन २०२१-२०२२ या वित्तीय वर्षासाठी दिवाळी सणाला भाऊबीजला भाऊबीज भेट म्हणून शासनाने दोन हजार रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.यासंदर्भातील सहसा निर्णय २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे.

आदिवासी प्रेस न्यूज कडून सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.......


Manohar Bagul,

Adivasi Press News 

(The Tribal News & Information )

विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]

 

 

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post