पाण्यात होडी ने दुर्गम,डोंगराळ भागात पोहोचवला पोषण आहार,सातपुड्याच्या या धाडसी महिलेचे कामगिरी

 

पाण्यात होडी ने दुर्गम,डोंगराळ भागात पोहोचवला पोषण आहार,सातपुड्याच्या या धाडसी महिलेचे कामगिरी



नंदुरबार :-  कोरोनाच्या काळात सर्ब सेवा,अंगणवाड्या,शाळा  बंद होत्या.या दरम्यान सातपुड्याच्या आदिवासी भागातील चिमलखेडी ता.अक्कलकुवा येथील  डोंगराळ भागात  पायपीट करून तर कधी नर्मदेच्या नदीतून होडी वल्हवीत येथील कार्यक्षेत्रात कुपोषित बालके,गरोदर आणि स्तनदा मातांची या सातपुड्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलुबाई वसावे  यांनी खऱ्या अर्थाने सेवा कोरोन काळात सेवा केली.यांचे कार्य खूप कौतुकास्पद ठरले आहे.

या कौतुकास्पद कार्याची कार्याची दाखल घेऊन जिल्हा प्रशासन व महिला बालकल्याण समितीनेही अंगणवाडी सेविका रेलुबाई वसावे याच्या पाठीवर कौताकाची थाप दिली आहे.

 

आणि आता पाहूयात काही आदिवासी पाड्यातील सुशिक्षित अंगणवाडी सेविका :-

आदिवासी प्रेस न्यूज :- आपल्या बऱ्याचशा आदिवासी भागातील खेडे पाड्यात,गावात पहायाले मिळत असते कि,शासन तर कुपोषित बालकांना,गरोदर व स्तनदा महिलांना पोषण आहार किंवा सर्व काही गोष्टी देत असते परंतु ते पोषण आहार गावात कुपोषित बालकांना,गरोदर व स्तनदा महिलांन पर्यंत पोहचतच नसतो ! किंवा शासन जेवढे पोषण आहार देत असते त्याचात फक्त ५ ते ६ टक्केच कुपोषित बालकांना,गरोदर व स्तनदा महिलांन पर्यंत पोहोचत असते किंवा दिले जाते.म्हणजे निम्मे पेक्षा पण कमी पोषण आहार दिले जाते.असे का ? येथे शासन पूर्ण पोषण आहार देत नाही का ? हे प्रश्न बऱ्याच गावा पाड्यात पाहायला मिळेल.

अंगणवाडी मध्ये नोंदणी वही जर बघितली तर त्याच्यात गावात एवढे कुपोषित बालकांची,गरोदर व स्तनदा महिलांची संख्या नसते परंतु नोंद वही मध्ये त्याचा पेक्षा जास्त नावे असतात.मग तरीही पोषण आहार व्यवस्थित दिले जात नाही वाटप केले जात नाहि.असे का ?

असे का ? नक्कीच आपले मत कळवा.......

https://www.youtube.com/c/AdivasiPressNews

Manohar Bagul,

Adivasi Press News 

(The Tribal News & Information )

4 Comments

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

  1. नमस्कार मी जितेंद्र गवळी www.mahaenokari.com चा चालक असं बोलायचं होत तुम्हला कि आम्ही वेबसाईट च sub domain देऊन + adsense ऍक्टिव्ह करून देतो तुमच्या या site ला जितके पण तुम्ही कमवाल तितके तुमचं शेयर mi तुम्हाला देत जाईल ... जर रेडी असाल तर सांगा आणि एक आदिवासी माणसाने आदिवासी माणसाला मदत नाही केली तर mg काय केल

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा....या साठी काय करे लागणार....

      Delete
    2. मला संपर्क करा... Viralgawali@gmail.com

      Delete
Previous Post Next Post