आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ _ (वर्ष – १ ले) | डोंगऱ्यादेव कुलदैवत

 

आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ _ (वर्ष – १ ले) सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.





आदिवासी प्रेस न्यूज (PaltanSarkar Studio) :-  महाराष्ट्रात तसेच आपल्या आदिवासी भागात पहिल्यांदाच आदिवासी प्रेस न्यूज  (Paltan Sarkar Studio) घेऊन येत आहे आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२  वर्ष पहिले.

 

विशेष आहवान :- माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवाना विशेष आमंत्रण आहे कि, जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि नम्र विनंती.....

 

स्पर्धेचे मुख्य उद्देश :- आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२  या स्पर्धेच उद्देश म्हणजेच येत्या काही दिवसात आदिवासी समाजाचे मुख्य सन,कुलदैवत  म्हणजेच डोंगऱ्यादेव कार्यक्रम येत आहे. डोंगऱ्यादेव हा सन महाराष्ट्रात व आदिवासी भागात प्रत्येक गावागावात साजरा केला जातो.

        तर आदिवासी संस्कृती,कला,परंपरा  कशी व काय आहे हे आपण सोशल मिडिया च्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवूयात. या साठी प्रत्येक गावातील आदिवासी बांधवाने सहकार्य करावे व या स्पर्धेत मोठ्या संखेने सहभागी व्हावे ......

फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती पाठविण्यासाठी या whatsapp नंबर “जय आदिवासी” पाठवा माहिती पाठवा....नोंदणी करा.

whatsapp :-८३९०३४७४०२ ,इमेल :- patasarkarstudio@gmail.com

 

कशी होणार स्पर्धा ? :- आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ (वर्ष पहिले ) हि स्पर्धा ऑनलाइन  digital मिडिया च्या माधामाने होणार असून या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपआपल्या गावातील किंवा परिसरातील डोंगऱ्यादेव  कार्यक्रमाचे  फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती आमच्या इमेल वरती किंवा whatsapp वरती पाठवावे.

 

या नंतर प्रत्येक फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती ला आदिवासी प्रेस न्यूज या वेब न्यूज पोर्टल वरती दर्शविल्या जाणार आहेत.

 

भेटवस्तू वितरण :-  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बांधवाना आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा विषयी आकर्षक भेटवस्तू  दिले जाणार.

प्रथम ,द्वित्तीय,तृतीय क्रमांक वर येणाऱ्या  फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती ला प्रमाणपत्र व आकर्षक मोठी भेटवस्तू दिली जाणार.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक बांधवास प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाईल .

प्रथम,द्वित्तीय,तृतीय  क्रमांक कसे निवडले जाणार ?:- प्रथम,द्वित्तीय,,तृतीय क्रमांक मिळवण्यासाठी जे तुम्ही फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती पाठवणार त्या पोस्टला जास्तीत जास्त बांधवांनी बघितले पाहिजे,Views आले पाहिजे . ज्या पोस्टला जास्त views असतील त्या पोस्टला प्रथम,द्वित्तीय,,तृतीय क्रमांक घोषित करण्यत येईल.

 

सूचना :- प्रमाणपत्र व भेटवस्तू पोस्ट (फोटो,व्हिडेओ व डोंगऱ्यादेव सणाविषयी लेखी माहिती ) पाठवणारे व्यक्तीच्या पत्त्यावर पोस्टने पाठविण्यात येईल.

*नियम व अटी लागू राहतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य राहील.

नाव नोंदणी करण्याची तारीख :- २९-ऑक्टो-२०२१ ते १९-नोव्हे-२०२१

स्पर्धा सुरु होण्याची तारीख :- १०-नोव्हे-२०२१ ते १९-नोव्हे-२०२१

स्पर्धा निकाल :- २५-नोव्हे-२०२१

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहिती साठी संपर्क करा.:-  मनोहर बागुल,आदिवासी प्रेस  न्यूज , मो.८३९०३४७४०२

 

 


Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post