आदिवासी
युवा नेतृत्व
| साक्री तालुका महाराष्ट्र
साक्री,धुळे :- साक्री तालुक्यातील आदिवासी भागातील समाजकार्यातील
यशस्वी व अडी-अडचणीला धावून जाणारे व्यक्ती म्हणजेच आपली मा.सौ.प्रतिभाताई पंकज सूर्यवंशी, सभापती,साक्री पंचायत समिती यांचे खूपच आदिवासी बांधवाना व संपूर्ण
साक्री तालुक्याला मोलाचे सहकार्य आहे........
त्या
बद्दल मनापासून धन्यवाद
!!! व
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ......
यांचे
सामाजिक कार्य पाहूयात :-
> आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारअंतर्गत पोलिओ मोहीमचं उद्घाटन करतांना साक्री तालुक्याच्या सभापती सौ.प्रतिभा पंकज सुर्यवंशी व आंगणवाडी कर्मचारी वर्ग.
३) > ग्रामपंचायत
रोहोड या ठिकाणी रोहोड येथिल 5 महिला बचत गटांना पंचायत समिती साक्री यांच्या माध्यमातून एकूण 5बचत
गटांना प्रत्येकी 60000 रुपये चा चेक वाटप करतांना मा. साक्री तालुक्याच्या सभापती
सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी. व गावातील
महिला व नागरिक उपस्थिती होते.
४) > मौजे रोहोड
येथे ग्रामपंचायत रोहोड व लुपिन फौंडेशन धुळे व
साक्री तालुक्याच्या सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांच्या
माध्यमातून रोहोड परिसरातील सर्व जीर्ण रेशन कार्ड धारक व वारस नोंदणी व जातीचा
दाखला वाटप करण्यात आले. व ग्रामस्थ उपस्थित होते.
५) > जिल्हा
परिषद शाळा रांजणीपाडा येथेल विद्यार्थीनी
कु.दिव्या कैलास गवळी इयत्ता 2 री या
विद्याथीनी गो गर्ल गो रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्य पातळीवर निवड झाल्या बद्दल पंचायत समिती
साक्री येथे सत्कार करतांना साक्री तालुक्याच्या सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी
उपस्थिती होते.
७) > साक्री
तालुक्याच्या पंचायत समिती सभापती. सौ प्रतिभा पंकज सुर्यवंशी यांनी चौपाळे
गटातील रेशनदुकानदार ना भेट देऊन. माहिती
घेतांना व रेशन दुकानदारांना मार्गदर्शन व मास्क वाटप केले.
८) > मागील
वर्षी साक्री तालुक्यात पाण्याची टंचाई भासलेल्या गावानां बोर /विहीर अधिग्रहण करून पाण्याची आडचन
सोडवण्यात आली होती. ज्या लोकांनी पाणी उपलब्ध करून दिले. त्यांना पंचायत समिती साक्री.
यांच्या मार्फत पैसे अदा करण्यात येता. परंतु देशात लॉकडाऊन असल्याने त्या लोकांना
साक्री पंचायत समिती येता जमत नव्हतं म्हणून साक्री तालुक्याच्या सभापती सौ. प्रतिभा सूर्यवंशी. यांनी गट
विकास अधिकारी यांना प्रत्येक्ष बोलून . त्याचे बोर अधिग्रहण पैसे उपलब्ध करून
दिले व त्यांना मिळणारं मोबदला चेक
स्वरूपात देऊन ते प्रत्येकाच्या घरी काँग्रेस युवक कार्यकर्ते. रमेश सूर्यवंशी व
पंकज सूर्यवंशी यांनी प्रत्येका च्या घरी जाऊन दिले.
९) > संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यानं.लोकांना घरा बाहेरपडता येत नाही
गरिबांना उपास मारीची वेळ आली आहे अशा परिस्थिती आयुक्त नाशिक यांनी धुळे
जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळा मधील उर्वरित जो अन्नधान्य साठा आहे. तो गरजू
लोकांना वाटप करण्याचे आदेश मा. आयुक्त साहेब. यांनी मुख्याधापक यांना दिली आहेत.
आज शासकीय आश्रम शाळा रोहोड. येथे. साक्री तालुक्याच्या सभापती सौ प्रतिभा पंकज
सूर्यवंशी यांच्या हस्ते गरजू
लोकांना वाटप करण्यात आले
१०) जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त. साक्री वनविभाग कार्यालय येथे वृक्षा रोपण करतांना. साक्री
पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभा सूर्यवंशी.
११) साक्री
तालुक्याच्या पंचायत समिती सभापती. सौ. प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांच्या हस्ते.चौपाळे
गटातील. पाटीलपाडा,डवण्यापाडा,शेगरमाळ, घाणीपाडा,टाकलीपाडा, जामखेल,रोहोड.लाव्हरदौडी या ठिकाणी आंगणवाडी मध्ये अमृत आहार वाटप
करण्यात आलं.
१२) . मा.
साक्री तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी
यांच्या हस्ते. मौजे रोहोड. येथील पशु वैदयकीय दवाखान्यात. वैरण मक्याचे वाटप व
नवीन खोडा याचं उदघाटन व वृक्षारोपण करण्यात आले. त्या. प्रसंगी. सभापती. प्रतिभा
सूर्यवंशी.
१३) पंचायत
समिती साक्री च्या सभागृहात व कोविड सेंटर साक्री येथे जाऊन पंचायत समिती साक्री यांच्या सौजन्याने कोरोना युद्धाचं सत्कार करतांना सभापती सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी.
१४) जागतिक
महिला दिनानिमित्त मौजे रोहोड. येथे बचत
गटच्या महिलांना मार्गदर्शन व 60 हजार रु प्रत्येक 5 गटांना अनुदान वाटप करतांना व
कृषी विभाग धुळे यांच्या मार्फत मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना. व
मौजे दहिवेल येथे महिला मेळावा निमित्त मार्गदर्शन करतांना साक्री पंचायत
समितीच्या सभापती सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी यावेळी रोहोड येथिल महिला
भगिनीं व कृषी विभाग चे अधिकारी उपस्थित होते.
१५) कालदर येथे
महिला बचत गटाच्या महिलासाठी कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सौ.प्रतिभा
सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
१६) महिला
सक्षमीकरण करून स्पर्धेच्या प्रवाहात आणता यावे तसेच महिला उद्योग व्यवसायात
स्वयंपूर्ण होऊन जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी महिला बचत गटाच्या महिलासाठी हा
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१७) पशुसंवर्धन विभाग साक्री व आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या संयुक्त
विद्यमाने महिला बचत गटांना कुकूट पालन प्रशिक्षण मौजे कालदर येथे देण्यात आले. या
प्रशिक्षण चे उदघाटन मा. साक्री पंचायत समिती च्या सभापती सौ प्रतिभा पंकज
सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
१८) साक्री
तालुक्यातील मौजे रोहोड येथे पंचायत समिती च्या सभापती सौ प्रतिभाताई सूर्यवंशी
यांच्या हस्ते लाभार्थ्याना 1000 हजार ताडपत्र्याचे वितरण करण्यातआल्या.
१९) साक्री
पंचायत समिती गट साधन केंद्रातंर्गत
दिव्यांग विद्यार्थ्यांना अलिमको या संस्थेमार्फत व्हीलचेअर,सीपीचेअर, श्रवणयंत्रासह आदी
साहित्याचे वितरण पंचायत समिती सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते
करण्यात आले.
२०) जिल्हा
परिषद धुळे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत
साक्री पंचायत समिती गट साधन केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिमको मार्फत
मोफत साहित्य साधने वाटप करण्यात आले. बेल किट 1,सी.पी चेअर 11,एम आय एस कीट13 व
श्रवण यंत्र 8 इत्यादी प्रकारचे साहित्यांचे वाटप माननीय पंचायत समिती सभापती
सौ.प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते
करण्यात आले.
२१) मौजे
उंबरपाटा येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत पिक प्रात्यक्षीक व
बियाणे कृषी औजारे वाटप कार्यक्रम आज
साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित. साक्री पंचायत समिती च्या सभापती
सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
असे अनेक समाज कार्य मा.सभापती सौ.प्रतिभाताई सूर्यवंशी यांनी पंचायत समिती
साक्री येथे निवडून आल्यानंतर केले.
याचे मापासून आभारी आहोत !!! व पुठे
असेच चांगले कार्य करत रहा.....
आपास पुढील वाटचालीस हार्दिक
शुभेच्छा........
सूचना : सदर माहिती सोशल मिडिया च्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
Manohar Bagul,Pimplaner
(The Tribal News & Information )
आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ _ (वर्ष – १ ले) सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]