बलात्काराच्या घटना
दिवसेनादिवसे वाढतच आहे? का?| नाशिक वनी ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना
!
वनी,नाशिक(social media) :- दि.२७-ऑक्टो.रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वनी बस्थानक परिसरात पिडीत महिला एका व्यक्तीशी बोलत होती,त्या दरम्यान वनी बस्थानक येथील परिसरात दुचाकी गाडी वर तरुण फिरत असताना ते तरुण दुचाकी गाडीवर त्या महिले जवळ येऊन त्या महिलेला जबरदस्ती घेऊन गेल व त्या दोघांनी त्या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्या तरुणाचे अजून सोन मित्र आले व नंतर या चौघे तरुणांनी त्या महिलेला उचलून तेथील नदीकडील परिसरात घेऊन गेले व पुन्हा त्या चौघे तरुणांनी त्या महिलेवर बलात्कार केला.
हि घटना त्या पिडीत
महिलेसोबत बोलणाऱ्या व्यक्तीने वनी पोलीस ठाण्यात येऊन सांगितली असून त्यानुसार
वनी पोलिसांनी तत्काळ दाखल घेत वनी बस्थानक व नदी जवळील परिसरात व घटनास्थळी जोराने तपास सुरु केला,
वनी पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पो.नि.स्वप्नील राजपूत यांनी आपल्या कर्मचारयाना सूचना देत जोराने तपास
केले.या वेळी घटनास्थळी एक दुचाकी गाडी आढळून आली,त्यानंतर पोलिसांनी या परिसरात दबा
धरून बसले होते.काही वेळात ती दुचाकी गाडी घेण्यासाठी आलेल्या संशयित तरुणांना वनी
पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी विलंब न करता सर्व चारी आरोपींना चार तासातच
अटक केली.
यात आरोपी सोमनाथ
कैलास गायकवाड,वय.२३,संदीप अशोक पीठे,वय २४,राजेंद्र गांगोडे,वय २६,आकाश सिंग,वय
२४ सर्व राहणार इंदिरा नगर,वनी येथील असून पोलिसांनी सदर बाल्ताकारी आरोपींना अटक
केली आहे. घटना पाहता फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपासणी केली.परिस्थितीजन्य
पुरावे यावेळी पोलिसांनी हस्तगत केले.या सर्व बलात्कारी आरोपी विरोधात वनी पोलीस
ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Adivasi Press News
(The Tribal News & Information )
आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ _ (वर्ष – १ ले) सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]