जयस संघटन ची पहिल्यांदा सर्वात मोठी महापंचायत| लुन्हेरा,मनावर,मध्यप्रदेश | मा.डॉ.हिरालाल अलावा सर

 

जयस संघटन ची पहिल्यांदा सर्वात मोठी महापंचायत| लुन्हेरा,मनावर,मध्यप्रदेश | मा.डॉ.हिरालाल अलावा सर

लुन्हेरा,म.प्र.:- जयस म्हणजे जय आदिवासी युवा शक्ती (जयस) संगठन,भारत हि एक सामाजिक संगठन आहे. जय आदिवासी युवा शक्ती (जयस) संगठन ची भारतात पहिल्यांदा दिनांक २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी  एक सर्वात मोठी महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या जयस महापंचायत मध्ये संपूर्ण भारतातील आदिवासी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.








या जय आदिवासी युवा शक्ती (जयस) संगठन च्या महापंचायत मध्ये जयस संगठन चे राष्ट्रीय संरक्षक व संस्थापक मा.डॉ.हिरालाल अलावा सर शामिल झाले होते. हमारे समाज कि दिशा और दशा तेजी से बदलना पडेगी तभी हमारा विकास होगा असे या जयस महापंचायत मध्ये मा.डॉ.होरालाल अलावाजी ने सांगितले.


तसेच या जयस महापंचायत मध्ये ग्रामसभा,पेसा कानून,पाचवी अनुसूची,मजदूर पलायन,बेरोजगारी याच्यावर चर्चा करण्यात आली.


शेतकरी मित्रानो,आपण पिक नोंदणी केली आहे का?|पहा आपल्या गावातील यादी| E-Pik Pahani | Mahagov.in

Adivasi Press News 

(The Tribal News & Information )


आदिवासी सांस्कृतिक,कला,परंपरा स्पर्धा २०२१-२२ _ (वर्ष – १ ले) सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.


विनम्र सूचना :- आदिवासी प्रेस न्यूज (Adivasi Press News ) चे मुख्य हेतू म्हणजे आपल्या आदिवासी भागातील कोणत्याही आदिवासी बांधवावर,शेतकरी बधावावर अन्याय होत असेल अथवा कोत्याही गावात अन्याय होत होत असेल तर त्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून आपले हक्काचे मिळवणे गरजेचे आहे. तरी माझ्या सर्व आदिवासी बांधवाना नम्र विनंती आहे कि, आपल्या गावात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर व आपल्या आदिवासी संस्क्कृती,परंपरा,कला यांच्या विषयी माहिती नक्कीच आदिवासी प्रेस न्यूज ला पाठवा. संपर्क :- मो.८३९०३४७४०२ , whatsapp;- ८३०९३४७४०२ , email:- paltansarkarstudio@gmail.com [ ADIVASI PRESS NEWS (THE TRIBAL NEWS & INFORMATION) ]

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post