शेतकरी बांधवाना युरिया सोबत आणखी काही औषध घ्यावे लागत आहे का ?
शेतकरी बांधव या खरीप हंगामात शेतीतील पिकांसाठी युरिया हा खत खतांच्या दुकानावर घ्यायला जात आहे.आणि मोठ्या प्रमाणावर युरिया लागत असतो.परंतु बर्याच ठिकाणी शेतकरी जेव्हा युरिया खत घेण्यासाठी जात आहे तर दुकानदार शेतकर्यांना युरिया सोबत आणखी काही औषधे किंवा खते घेण्यास सांगत आहे. ते दुसरे औषध किंवा खत न घेतल्यास युरिया देत नाही. याचे कारण काय ?
तर युरिया सोबत कोनेतेही खत किंवा औषध घेणे बंधनकारक आहे,असे कोणत्याही शासनाचा किंवा खत कंपनीचा नियम नाही.दुकानदार स्वताच्या फायदा साठी हे जास्तीत जास्त विक्री करत आहे. तरी शेतकऱ्यांनी सावध रा. आणि अश्या अन्यायाशी लढा.
https://youtube.com/shorts/cVeDYofR0cA?feature=share