उन्हाळी कांदा पिक संपूर्ण आराखडा

 उन्हाळी कांदा पिक संपूर्ण आराखडा ✅✅

       शेतकरी मित्रानो आता लवकरच उन्हाळी कांदा  रोप टाकणे सुरु होईल.आणि शेतकरी तयारीस लागावा म्हणून आम्ही आपल्या साठी महत्वाचे व उपयोगी पडणारे माहिती घेऊन आले आहोत.


मित्रानो आपल्या आदिवासी भागातील शेतकरी बांधव आपल्कांया शेतात कांदा  पिक घेत आसतात.परंतु त्या कांदा पिकाचे योग्य प्रकारे नियोजन करत नसतात.जसे कि,रोप कसे टाकावे,रोप टाकल्या नंतर त्याला पाणी किती प्रमाणात द्यावे,खाते कोणते द्यावे,तसेच कांदा लागवडी नंतर कोणकोणते खाते द्यावे,फवारणी कोणती द्यावी हे सर्व नियोजन करत नसतात. यामुळे शेतकरी उत्पन्न कमी काढत असतो .

    तर मित्रानो या लेख मध्ये आपण पूर्ण माहिती पाहूयात ..

मित्रानो कांदा लागवडी साठी बियाणे म्हणजे रोप टाकण्यासाठी सप्टेंबर ते आक्टोंबर महिन्यात टाकू शकतो.

जेन करून कांदा लागवडी साठी डिसेंबर ते जानेवारी पर्यंत रोप तयार होते.व लागवड होते.

मित्रानो कांदा लागवडी साठी आम्ही काही उत्कृष्ट दर्जाचे बियाणे निवडलेले आहे.ते आपण घर पोहोच घेऊ शकता.


अग्रो स्टार चा लाल ताज 
पंचगंगा

एलोरा चायना किंग
खरेदी करण्यासाठी फोटो वरती क्लिक करा.


पुढील माहिती लवकरच येईल........

Post a Comment

आपली माहिती पाठवा किंवा संपर्क करा .admin

Previous Post Next Post