शेतकऱ्यान साठी आनंदाची बातमी !!!! कांद्याला भाव वाढणार ..... कांदा २००० रु.पर्यंत जाणार !
कांदा उत्पादक शेतकऱ्यान साठी आनंदाची बातमी समोर आली आहे.आपल्या देशातून कांद्याची बांगलादेश मध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते . परंतु गेल्या काही तीन चार महिन्यांपासून बांगलादेशाने कांदा आयती वर बंदी घातली होती.याचा भारताला व शेतकर्यांना मोठा फटका बसला होता .परंतु आता मात्र बांगलादेश ने आयती वरून बंदी काढल्या मुळे कांद्याला भाव नक्कीच वाढणार आहे.
भारतीय कांदा आयात बंदी २९ जून रोजी उठवण्यात आली आहे.ईद निमित्त बंगला देशाने हा मोठा निर्णय घेतला.२ जुलै पासून भारतीय बाजार पेठेतून कांदा निर्यात होत आहे. त्यामुळे पुठे कांद्याला भाव वाढण्याची शक्यता आहे.
बांगलादेशने कांदा आयात बंदी कं उठवली ? कारण : बांगलादेश हा जागतिक पातळीवर भारतीय कांद्याचा बाजारपेठ म्हणून महत्वाचा आहे.
महाराष्ट्र राज्यातले मुख्यता नाशिक ,पिंपळगाव बाजार चे कांदा आयती साठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
धन्यवाद !!
सौजन्य : Agro Star
Tribal Digital Agro Market
Adivasi Press News
असेच नवीन पिकांविषयी माहिती घेण्यासाठी AgroStar शी जुडा.
https://agrostar.onelink.me/9ngX/o4ys64m7
atishay changali batami aahe.
ReplyDelete